ब्रेकिंग
हादगाव तालुक्यात पुन्हा एकदा अखिल भारतीय छावा संघटनेचे वादळ सक्रिय… तालुका कार्यकारणी जाहीर.
प्रतिनिधी, श्री अवधूत खाडे.
हदगाव तालुक्यात पुन्हा अखिल भारतीय छावाचे वादळ…
आज हदगाव तालुकाध्यक्षपदी दिनेश पवार व विविध तालुका जिल्हा पदाधिकाऱ्याची निवड
तर जिल्हा सचिव विद्यार्थी आघाडी पदी – ऋषिकेश पवार,
तालुका उप अध्यक्ष पदी- सुनील शिंदे .
तालुका सम्पर्क प्रमुख पदी- तुकाराम पाटील
तालुका सचिव पदी- स्वप्नील पाटील.
तामसा सर्कल प्रमुख पदी प्रणव आगलावे .
तामसा उप सर्कल प्रमुख पदी – अभिनव कदम .
जिल्हा प्रमुख दशरथ पाटील कपाटे यांच्या नेतृत्वाखाली यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख शंकर पाटील बोरगावकर ,विद्यार्थि आघाडी चे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल पाटील रातोळीकर, मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष सत्तार पठाण, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस गणेश पाटील कपाटे, व यावेळी हदगाव तालुक्यातील अनेक छावे उपस्थित होते.