दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

साईनाथ ग्रुप हंडीनिमगाव आयोजित भव्य नवरात्र उत्सव निमित्ताने उद्या दुर्गा दौड करत ज्योत आणण्यासाठी तरुण मंडळ रवाना

साईनाथ ग्रुप हंडीनिमगाव आयोजित भव्य नवरात्र उत्सव निमित्ताने उद्या दुर्गा दौड करत ज्योत आणण्यासाठी तरुण मंडळ रवाना

नेवासा प्रतिनिधी-

हंडीनिमगाव ता.नेवासा, जिल्हा. अहमदनगर येथील साईनाथ ग्रुप हंडीनिमगाव येथील तरुण मंडळ उद्या ज्योत आणण्यासाठी रवाना होणार आहेत.
साईनाथ ग्रुप आयोजित शारदीय नवरात्रोत्सव ,रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ७:३०मी ज्योत आणण्यासाठी प्रस्थान होणार आहे.सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता नेवासा फाटा राजमुद्रा चौक या ठिकाणी महंत सुनीलगिरी महाराज यांच्या शुभहस्ते ज्योत पूजन होईल. त्यानंतर भव्य ज्योत मिरवणूक व घटस्थापना महंत रमेशानंद गिरी महाराज,ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज तांबे,सौ.सुनीता ताई गडाख,मा.श्री किशोर भाऊ जोजार,मा.सतीश दादा निपुंगे ,किशोर भाऊ भणगे,राजेंद्र पा. उंदरे,अण्णा पाटील जावळे यांच्या उपस्थिती मध्ये घटस्थापना होईल.
तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहून आंनद द्विगुणित करावा असे आवाहन साईनाथ ग्रुप च्या वतीने करण्यात आले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे