दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ॲडव्होकेट सौ.अर्चना मंदार गायकवाड यांची मानव विकास परिषद, पुणे जिल्हा महिला सल्लागार पदी नियुक्ती .

धनंजय मेंगडे पुणे प्रतिनिधी

आंबेगाव – शोषित,श्रमिक,बेकायदा अटक,पोलीस कोठडीत मृत्यू ,दहशत याच प्रमाणात सरकारी कार्यालयातुन होणारी पिळवणूक,मानवी हक्काचे उल्लंघन,शासकीय अधिकाराचा गैरवापर, भांडवलशाही व्यवस्थेकडून होणारा त्रास या सारख्या अनेक समस्यासाठी काम करणारी संस्था मानव विकास परिषद च्या पुणे जिल्हा महिला सल्लागार पदी ॲडव्होकेट सौ.अर्चना मंदार गायकवाड (आंबेगाव- राजगुरूनगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी,जनतेचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच जनतेचे संविधानिक मानवी हक्कासाठी काम करणार असल्याचे ॲडव्होकेट सौ.अर्चना गायकवाड यांनी सांगितले विविध स्तरातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षीव होत आहे.त्याच बरोबर समाज कार्याचा वसा घेतलेले अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सामजिक कार्यकर्ते श्री. हनुमंत सावळेराम टाव्हरे यांनी ही त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे