दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरब्रेकिंग

नेवासा तालुक्यातील माळिचिंचोरा फाटा येथे भीषण अपघात : एक जण जागीच ठार

प्रतिनिधी : मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज )

नगर औरंगाबाद महामार्गावर माळिचिंचोरा फाटा येथे औरंगाबाद च्या दिशेने येणाऱ्या फॉर्चूनेर कारने माळिचिंचोरा येथील एकुलता एक संकेत लक्ष्मण पुंड याला जोरात धडक देऊन त्याचा अपघात झाला

संकेत लक्ष्मण पुंड (वय १९) या युवकाचे या अपघातात निधन झाले आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, संकेत पुंड हा आपल्या आत्याला सोडविण्यासाठी माळीचिंचोरा फाटा येथे आलेला होता. आत्याला सोडवून पाठीमागे जात असतांना औरंगाबादहून – नगरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील फॉर्चूनेर कारने दुचाकीवर असलेल्या संकेत याला जोराची धडक दिली असता तो खाली पडला आणि नंतर त्याला तत्काळ हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले असता त्याला मृत्यु घोषित करण्यात आला

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे