नगर निंबोडी येथे,लहूजी सेनेची बैठक संपन्न….
नगर।अहमदनगर निंबोडीयेथे महाराष्टू लहूजी सेनेची परिर्वतन बैठक संपन्न झाली त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भैरवनाथ भारस्कर होते भैरवनाथ भारस्कर म्हनाले की दीन दुबळ्या लोकांच्या हितासाठी सामाजिक काम करावे व महाराष्टू लहूजी सेनेचा बोर्ड आप आपल्या गावात लावावा कार्यक्रमा प्रसगी महाराष्टू लहूजी सेनेचे संस्थापक आध्यक्ष भैरवनाथ भारस्कर यांनी निबोडी नगर येथील कार्यक्रत्याची प्रथम आध्यक्ष व उपआधक्ष यांची निवड केली आध्यक्ष म्हणुन।निबोडी येथील,रूपेस,नवगीरे व उपआधक्ष म्हणुन राहुल शेंडगे,यांची सर्वनुमते निवड करण्यात आली त्या प्रसगी त्याना भैरवनाथ भारस्कर यांनी त्याना संघटनेचे निवडीचे आधिकार पञ देण्यात आले कार्यक्रमा प्रसगी नेवासे चे ज्ञानेश्वर सरोदे,राहाता येथील सतिष साळवे,नानासाहेब थोरात,निंबोडी येथील, प्रमोद नवगीरे,विशाल भोषले,आतुल गाडे,आर्जुन शिदे,करण शिदे,आमोल शिदे,आक्षय गाडे,आजित गाडे, आतुल शेडगे,विशाल गाडे आदि कार्यकरते ऊपस्थीत होते.