श्री गुरू डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य गुरु महाराजाचे सामाजिक महाण असे कार्य…
प्रतिनिधी।एम बी कवठेकर
मुखेड।श्री गणाचार्य मठ संस्थान मुखेड
मठाधिपती श्री गुरू डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज आयोजित श्रावण मास धर्म प्रसार यात्रा २०२१
एक दिवस एक गाव
पवित्र अशा श्रावण मास निमित्त धर्मप्रसारर्थ { दि ९-८-२०२१ ते ७-८२०२१ } एक दिवस एक गाव या उपक्रमा अंतर्गत गावातील सर्व शिष्यांपैकी एका शिष्याचा घरी सामूहिक इष्टलिंग पूजा , तीर्थप्रसाद व गुरुमाउलींच्या आशिर्वचनाचे आयोजन केले होते. गावातील सर्व भक्त गण एकञ ऐऊन गुरु महाराजांचे धार्मिक संस्कार आणि आशिर्वचन घेतले तरी भक्तगणांनी याचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला आहे .
अनुष्ठान :-
पविञ अशा श्रावण मास महिण्यात प्रतेक वर्षी अनुष्ठान घेऊन सर्व शिष्य मंङळीना एकञ बोलऊन दर्शन द्यायचे यंदा माञ कोरोणाचा काळ चालू असल्याने भाविक भक्तगर्दी करु नये म्हणुन गुरुणेच भक्तांच्या दारी जाऊन दर्शन देण्याचे महान असे सामाजिक कार्य गुरु महाराज यांनी काम केले आहेत..
नांदेङ ,लातूर,बीङ..अशा मराठवाङ्यातील बर्याच ठिकाणी तळागाळापर्यत गावी जाऊन भक्तांना दर्शन देऊन समाज सेवा महान असे कार्य गुरु महाराजांनी केले आहेत..
भक्तांच्या गावा घरादारापर्यंत जाऊन एक संस्कार क्षम चांगली शिकवण देण्याचे आशीर्वचण देण्याचे महाण असे कार्य श्री गुरू डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य आप्पांनी केलेले दिसुन आले आहे..
ङाॅ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे महाण असे ..
सामाजिक, धार्मिक,राजकीय..क्षेञात मोलाचे कार्य समजले जाते..
श्री गुरू डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी मठाधिपती झाल्यापासुन गणाचार्य मठ संस्थानचा कायापालटच बदल झालेला दिसुन येत आहे.अशा या महान गुरुच्या वर्तवणुकिच्या वैचारिकतेतून दिसुन येत आहे..!!
आयोजक – भाविक भक्त मंडळी गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड
#डॉ_विरुपाक्ष_शिवाचार्य_महास्वामीजी
#अध्यात्मिक_आघाडी_बीजेपी
#वीरशैव_लिंगायत_संप्रदाय
#प्रदेश_कार्यकारणी_सदस्य
#विश्व_हिंदू_परिषद_सदस्य_महाराष्ट्र_राज्य
#मठाधीपती_गणाचार्य_मठ_संस्थान_मुखेड_नांदेड