दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

राज्यातील 12 आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या…

प्रातिनिधि-हर्षद यरवलकर

मुंबई : प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील 12 भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांना शुक्रवारी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने शुक्रवारी (दि.18) काढले आहेत. नियुक्त्या देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. एम. रमेश (2017) – (नंदुरबार ते उप विभागीय पोलीस अधिकारी, कळंब उप विभाग, उस्मानाबाद)
2. अर्चित विरेंद्र चांडक (2018) – (जळगाव ते उप विभागीय पोलीस अधिकारी, बिलोली उप विभाग, नांदेड)
3. रितु (2018) – (सातारा ते उप विभागीय पोलीस अधिकारी, अकोट उप विभाग, जि. अकोला)
4. अभिनव त्यागी (2019) – (अहमदनगर ते उप विभागीय पोलीस अधिकारी, मलकापुर उप विभाग, बुलढाणा)
5. आयुष नोपाणी (2019) – (अहमदनर ते उप विभागीय पोलीस अधिकारी, वरोरा उप विभाग, अमरावती ग्रामीण)
6. गौहार हसन (2019) – (जालना ते उप विभागीय पोलीस अधिकारी, धरणी उप विभाग, अमरावती ग्रामीण)
7. निकेतन बन्सीलाल कदम (2019) – (अमरावती ग्रामीण ते उप विभागीय पोलीस अधिकारी, चाकुर उप विभाग, लातुर)
8. श्रेणिक दिलीप लोढा (2019) – (अमरावती ग्रामीण ते उप विभागीय पोलीस अधिकारी, गंगाखेड उप विभाग, परभणी)
9. अदित्य धनंजय मिरखेलकर (2019) – (सांगली ते उप विभागीय पोलीस अधिकारी,दारव्हा उप विभाग, यवतमाळ)
10. नित्यानंद झा (2019) – (सांगली ते उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर उप विभाग, पालघर)
11. पंकज कुमावत (2019) – (धुळे ते उप विभागीय पोलीस अधिकारी, केज उप विभाग, बीड)
12. कृषीकेश प्रदीप रावले (2019) – (उस्मानाबाद ते उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा उप विभाग, जळगाव.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे