रायगड प्रतिनिधी।करोना रोखण्यात मुंबई महापालिकेने “धारावी मॉडेल” यशस्वी केले आहे. या यशस्वी प्रयत्नांतील अनुभव, साद्यंत माहितीचा आढावा घेणाऱ्या “दी धारावी मॉडेल” या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (14/09/21) प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या पुस्तकाचे लेखक किरण दिघावकर हे मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त आहेत. वर्षा निवासस्थानी झालेल्या या प्रकाशनाप्रसंगी लेखक दिघावकर यांच्यासह मुंबई महापालिकेचे आय़ुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.लेखक दिघावकर यांनी या पुस्तकात धारावीमध्ये कोविड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, प्रयत्नांची मांडणी केली आहे. या उपाययोजनांना जागतिक पातळीवर गौरवले व कौतुक केले गेले आहे. केंद्र सरकार, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटनेकडूनआणि विदेशातही धारावी मॉडेलचे कौतुक केले गेले आहे. धारावी मॉडेल म्हणून ही कार्यपद्धती अन्य देशांमधील अशा दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीमध्येही अवलंबण्यात येत आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही धारावी मॉडेलने आपन वज्रा सारखे कणखर असल्याचे सिद्ध केले आहे.धारावीतील कोविड व्यवस्थापन करताना दिघावकर यांना आलेले अनुभव आणि आठवणी यांचे हे पुस्तक स्वरुपातील संकलन आहे. इंग्रजीतील हे पुस्तक लवकरच मराठी आणि इतर भाषांमध्ये अनुवादीत स्वरुपात उपलब्ध होणार आहे. पुस्तक ई- बुक स्वरुपात देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना धारावी मॉडेल विस्तृत स्वरूपात जाणून घेणे शक्य होणार आहे.
दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.
Read Next
ई-पेपर
January 18, 2024
कंधार शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ…
नांदेड
September 1, 2023
कंधार शहरातील जगतुंग तलावात बुडून एकाचा मृत्यू
ई-पेपर
February 10, 2023
जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या भेटीसाठी दोन दिवस राखीव
ई-पेपर
February 4, 2023
४० रक्तदात्यांनी केले सरसम येते रक्तदान
December 27, 2025
धनमुद्रा अर्बनतर्फे लोहा शाखा येथे नववर्ष कॅलेंडर वाटप व योजनांची माहिती कार्यक्रम संपन्न…
January 18, 2024
कंधार शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ…
October 7, 2023
कंधार शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली करण्याची मागणी…
October 2, 2023
प्रधानमंत्री आवास योजनेतील थकीत रक्कम लाभार्थ्यांना द्या – वंचित बहुजन आघाडीची मागणी
September 1, 2023
कंधार शहरातील जगतुंग तलावात बुडून एकाचा मृत्यू
August 27, 2023
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : आ.श्यामसुंदर शिंदे साहेब…
June 9, 2023
अक्षय भालेराव यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ कंधार तहसील कार्यालयासमोर 12 जून रोजी जाहीर निदर्शने
March 24, 2023
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विष्णुपुरी उपसा प्रकल्पातील 12 पंप उद्धरणनलिका नवीन बसवण्यासाठी 125 कोटी रुपयाचा निधी मंजूर
March 14, 2023
आशादीपच्या सर्व सदस्याकडून मयुरी काळेच्या लग्नासाठी अन्नदान
March 8, 2023
कंधार ग्रामीण रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा व कायाकल्प पुरस्कार कार्यक्रम डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी ग्रामीण रुग्णालयात साजरा केला.
February 10, 2023
जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या भेटीसाठी दोन दिवस राखीव
February 4, 2023
४० रक्तदात्यांनी केले सरसम येते रक्तदान
Related Articles
“विजेच्या तारेला गळफास घेऊन युवकांचा मृत्यू “
January 28, 2023
Check Also
Close