दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरनांदेड

*नाव्हा सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री दिगंबर विठ्ठलराव मानिकदुर्गे व श्री गणेश सखाराम भदेवाड यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाली.*

प्रतिनिधी श्री अवधूत खाडे.

*नाव्हा सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री दिगंबर विठ्ठलराव मानिकदुर्गे व श्री गणेश सखाराम भदेवाड यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाली.*

प्रतिनिधी  श्री अवधूत खाडे.

तामसा.
दिनांक 06/01/2023 रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नाव्हा तालुका हदगाव या संस्थेची सण 2022 ते 2027 या कालासाठी चेअरमन व संचालकाची निवड करण्यात आली.
यासाठी चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून दोघेजणे रिंगणात होती. त्यापैकी *श्री बालाजी संभाजी पारटकर व दिगंबर विठ्ठलराव माणिकदुर्गे हे दोघे चेअरमन पदासाठी होते.* त्यामध्ये कोणीच माघार न घेतल्यामुळे यांच्यामध्ये मतदान घेण्याची वेळ आली आणि मतदान हे हात वर करून घेण्यात आले त्यामध्ये *श्री बालाजी संभाजी पाटकर यांना (03) जणांनी हात वर करून पाठिंबा दिला.*
तर *दिगंबर विठ्ठलराव माने दुर्गे यांना (07) जणांनी हात वर करून पाठिंबा दिला.*
श्री दिगंबर विठ्ठलराव माणिकदुर्गे यांची चेअरमन पदासाठी निवड झाली.
तर व्हाईस चेअरमन म्हणून श्री *गणेश सखाराम भदेवाड* यांची सर्व संचालकाच्या मते निवड करण्यात आली. यावेळी सर्व संचालक व सेवा सहकारी सोसायटीचे निवड करणारे अधिकारी आणि काही गावातील मंडळी या सर्वांनी सत्कार करून अभिनंदन केले…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे