दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

शेवगाव तहसिलची मोठी कारवाई, नांदूर विहिरे येथे वाळूसाठा जप्त…

प्रतिनिधी शामराव काळपुंड

शेवगाव प्रतिनिधी।शेवगाव तालुक्यातील निंबेनांदुर हद्दीत मोठा वाळू साठा जप्त… ग्रामस्थांकडून वेळोवेळी केल्या जात होत्या तक्रारीरी.. कारवाईने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण… शेवगाव तालुक्यातील वाळूमाफियाचे धाबे दणाणले,… सविस्तर वृत्त असे की, निंबे नांदुर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे नांदुर विहीरे येथील गट क्र.48 आणि गट क्रमांक 16/2 मधील क्षेत्रात अनाधिकृत वाळू साठा महसूल अधिकारी यांच्या कारवाईत सुमारे 41 ब्रास वाळू साठा आढळून आला, असून या संदर्भात उदय विलास बुधवंत यांच्या फिर्यादी वरून ही करवाई झाली आहे, शेवगाव तहसिल चे ढोर जळगाव मंडल अधिकारी श्री रमेश सावंत सह तलाठी चंद्रकांत गडकर, सोनल गोलवड यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पंच नामा केला, तर पंच म्हणून उदय विलास बुधवंत, संजय भानुदास बुधवंत, राजेंद्र गणपत बुधवंत, सह पोलीस पाटील बबन बुधवंत यांनी पंचनामे वर सह्या केल्या तर पुढील कारवाई महसूल विभाग करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे