दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

*देवगाव येथील भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेच्या बंधनात*

प्रतिनिधी:- लखन वाल्हेकर

देवगाव प्रतिनिधी:- *देवगाव येथील नूतन उपसरपंच मा श्री निकम महेशराव लक्ष्मणराव यांचा मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश‌.*

*माजी लोकप्रतिनिधी मा.श्री बाळासाहेब मुरकुटे यांच्या पॅनलचे देवगाव ग्रामपंचायत नूतन उपसरपंच मा.श्री निकम महेशराव लक्ष्मणराव यांनी मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख साहेब यांचे नियोजनबद्ध काम,व नेवासा तालुक्याच्या विकासा साठी, भाजप ला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला.*

*त्यावेळेस देवगाव येथील मा गुंदेचाअशोक शेठ,मा निकम गोरख माजी सरपंच, मा शिंदे राधाकृष्ण, ज्ञानेश्वर स. सा. कारखान्याचे माजी संचालक मा.निकम राऊसाहेब . नेवासा मार्केट कमेंटी सभापती मा. डॉ शिवाजी शिंदे .मा. मोरे भाऊसाहेब, मा.आगळे सखाहरी.मा .शिवाजी पंडीत, मा.पाडळे बाबासाहेब. मा.निकम सागर,मा आगळे दिगांबर,मा.निकम योगेश . मा निकम दिपकराव.मा.राजेंद्र पवार, हे उपस्थित होते.*

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे