
हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक बोट संशयास्पदरित्या आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बाेटीची माहिती रायगड जिल्हा पोलीसांनी समजताच पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुरक्षिततेच्या कारणास्तव सध्या जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे