दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या रायगड विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

पेण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मालेवाडी, वडाचा दांडआणि प्रधानवाडी शैक्षणिक साहित्याचे वाटप

सागर पवार – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

पेण : रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या रायगड विभागाच्या वतीने पेण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मालेवाडी, वडाचा दांड आणि प्रधानवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य  निलेश पाटील, करण पाटील, रायगड जिल्हा संघटक विशाल तांडेल, जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापक शिक्षक समूह उपस्थित होते.

मालेवाडी, वडाचा दांड आणि प्रधानवाडी या जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग  यांचे विशेष सहकार्य लाभले.

      

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे