ब्रेकिंग
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम घेऊन शेतकरी परेशान…

श्री अवधूत खाडे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
शासनाने ठरवून दिलेल्या शेतकरी अनुदानाचे पैसे हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग झाले आहेत पण त्या बँकेने दिलेली एटीएम मात्र सरोवरचे कारण सांगत आहे..
सरकारने शेतकऱ्याची दिवाळी साजरी व्हावी या उद्देशाने शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानापोटी अनुदान हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकत देण्यात आले त्या बँकेला ते अनुदान जमा झाले पण ज्या शेतकऱ्यांच्या एटीएम पासबुक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले मग शेतकरी ते एटीएम घेऊन सर्कल मधील जेवढे एटीएम मशीन असतील तेवढे एटीएम मशीन चाचपतो पण एटीएम काय चालेना शेजारी व्यक्तीला विचारलं तर ते सांगतात सरोवर वर बंद आहे ज्या शेतकऱ्याला समजतो ते सर्व वाचून बाजूला निघतो मग शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न तयार होतो की हे एटीएम पाहतच दिवाळी साजरी करायची का एटीएम मधून आम्हाला पैसे मिळून दिवाळी साजरी करायची
त्यासाठी अधिकाऱ्याकडे चर्चा केली विचारपूस केली ते म्हणतात सरोवर बिझी आहे. त्याला आमचा काय पर्याय आहे बँकेत रक्कम घ्यायची म्हणलं तर ए बी सी डी नुसार गावाची यादी लागते मग आमची दिवाळी साजरी होणार कधी व कशी होणार हा शेतकऱ्याच्या मनात संभ्रम तयार होत आहे असे कुतहल तामसा परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे .