दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

जिल्हा परिषद शाळेच्या छताला गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या…!

राहुरी प्रतिनिधी। राहुरी तालुक्यातील बारागांव नांदुर येथील विशाल विठ्ठल पवार वय २२ या तरुणाने गुरुवारी रात्री जिल्हा परिषद शाळेच्या छताला ओढणीच्या सहाय्याने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, कृष्णा विघे, सुनील चव्हाण, पोलिस पाटील अशोक पवार अदिंनी धाव घेऊन युवकाला खाली उतरवले युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे आणण्यात आला होता. विशाल पवार या तरुणाने नेमके कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजू शकले नसून त्याच्या पश्चात पत्नी १ मुलगी, आई असा परिवार आहे. घटनेचा तपास राहुरी पोलीस करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे