दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

चिंचोली लिंबाजी येथे मका भुसार मालाचा शुभारंभ…!

प्रतिनिधी - किरण दांडगे

कन्नड प्रतिनिधी ।कृषि उत्पन्न बाजार समिती कन्नड यांच्या प्रयत्नातून चिंचोली लिंबाजी येथे मका भुसार मालाचा शुभारंभ माजी आमदार नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हवामान तज्ञ पंजाबराव डख साहेब, मा. जि. प.सदस्य संजना ताई जाधव जिल्हा बँक संचालक मा डाॅ मनोज राठोड साहेब, बाजार समिती सभापती प्रकाशअण्णा घुले, पंचायत समिती सभापती अप्पाराव घुगे, मेहगांवचे सरपंच पांडुरंग घुगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष कल्याण पाटिल जंजाळ, बाजार समिती सचिव के.एम वानखेडे, देविदास पाटील मनगटे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष कचरु भैय्या जैस्वाल, चिंचोली सरपंच वंदनाताई पवार, मा.सरपंच कैलास आबा अकोलकर, माजी सरपंच रामकृष्ण पवार परिसरातील शेतकरी व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे