मुंबई प्रतिनिधी।उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस वाढत चालेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे परिसर हादरून गेला आहे. आज पुन्हा एकदा उल्हासनगर कॅम्प 4 च्या नेताजी चौक बंगलो परिसरात एका तरुणाची 5 जणांच्या टोळक्याने भर रस्त्यावर निर्दयीपणे हत्या केली आहे हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील कॅम्प 4 मधील नेताजी चौक बंगलो परिसरात दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली. सुशांत गायकवाड असं मृत तरुणाचं नाव आहे. पाच जणांच्या टोळीने सुशांतची हत्या केली.जीव वाचवण्या साठी तो गयवया करत होता पन बदल्या ची भावना वा त्याचा मनात राग ठेवून देयेची भीक ना दाखवता अमानुष पणे भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी चाकू, तलवारी आणि लोखंडी रॉडने सपासप वार करून ही हत्या कऱण्यात आली होती. दरम्यान, ही हत्या करणाऱ्या आणि विविध पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल असलेल्या गुंड आकाश शिंदे उर्फ चिंट्या आणि त्याचे साथीदार अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, अवी थोरात आणि यश रुपवते यांना अटक केली.हिललाईन आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासात ही कामगिरी केली. जुन्या वादा वरुन ही हत्या झाल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.
दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.
Read Next
ई-पेपर
January 18, 2024
कंधार शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ…
नांदेड
September 1, 2023
कंधार शहरातील जगतुंग तलावात बुडून एकाचा मृत्यू
ई-पेपर
February 10, 2023
जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या भेटीसाठी दोन दिवस राखीव
ई-पेपर
February 4, 2023
४० रक्तदात्यांनी केले सरसम येते रक्तदान
December 27, 2025
धनमुद्रा अर्बनतर्फे लोहा शाखा येथे नववर्ष कॅलेंडर वाटप व योजनांची माहिती कार्यक्रम संपन्न…
January 18, 2024
कंधार शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ…
October 7, 2023
कंधार शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली करण्याची मागणी…
October 2, 2023
प्रधानमंत्री आवास योजनेतील थकीत रक्कम लाभार्थ्यांना द्या – वंचित बहुजन आघाडीची मागणी
September 1, 2023
कंधार शहरातील जगतुंग तलावात बुडून एकाचा मृत्यू
August 27, 2023
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : आ.श्यामसुंदर शिंदे साहेब…
June 9, 2023
अक्षय भालेराव यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ कंधार तहसील कार्यालयासमोर 12 जून रोजी जाहीर निदर्शने
March 24, 2023
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विष्णुपुरी उपसा प्रकल्पातील 12 पंप उद्धरणनलिका नवीन बसवण्यासाठी 125 कोटी रुपयाचा निधी मंजूर
March 14, 2023
आशादीपच्या सर्व सदस्याकडून मयुरी काळेच्या लग्नासाठी अन्नदान
March 8, 2023
कंधार ग्रामीण रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा व कायाकल्प पुरस्कार कार्यक्रम डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी ग्रामीण रुग्णालयात साजरा केला.
February 10, 2023
जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या भेटीसाठी दोन दिवस राखीव
February 4, 2023
४० रक्तदात्यांनी केले सरसम येते रक्तदान
Related Articles
“विजेच्या तारेला गळफास घेऊन युवकांचा मृत्यू “
January 28, 2023
Check Also
Close