राहुरी प्रतिनिधी (२२ नोव्हेंबर):-नगर-मनमाड महामार्गावर राहुरीच्या सूतगिरणी जवळ कंटनेरने दुचाकीवर चाललेल्या मायलेकांना समोरून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली आहे.या अपघातात कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील महिला ठार झाली असून तीचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.आज सकाळी नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील दहीगाव बोलका येथील सोमनाथ विलास चौधरी हा आपल्या आईसोबत दुचाकीवरून (MH 17 AJ 8733) नगर तालुक्यातील निमगाव येथे नातेवाईकांच्या वर्षश्राद्धासाठी जात असताना राहुरी सुतगिरणीजवळ कंटनेरने त्यांच्या दुचाकीला जोराची समोरून धडक दिली.या धडकेत दुचाकीवरील सोमनाथ चौधरी याची आई लता विलास चौधरी (वय ४९) या जागेवर ठार झाल्या.तसेच सोमनाथ चौधरी हा गंभिररित्या जखमी झाल्याने त्याला नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.याबाबत राहूल विलास चौधरी यांनी राहुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.
Read Next
ब्रेकिंग
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
ब्रेकिंग
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
ब्रेकिंग
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
ब्रेकिंग
April 13, 2024
श्रीराम साधना आश्रम येथे राम नवमी उत्साहाला प्रारंभ
ब्रेकिंग
February 1, 2024
काँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांची चाय पे चर्चा अभियान
2 hours ago
तब्बल 15 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबीलाटाने गजबजली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लोणी सय्यदमीर..
January 26, 2025
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडीनिमगाव या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
January 3, 2025
राष्ट्रीय सेवा योजने शिबिरा मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते श्री किशोर सानप नायब तहसीलदार नेवासा
December 30, 2024
पशू कत्तलीसाठी वाहतूक; बैल-म्हशींसह संशयित वाहन पोलिसांच्या ताब्यात; दोघांवर गुन्हा दाखल
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
August 20, 2024
जिजामाता विद्यालय पालक-शिक्षक संघच्या अध्यक्षपदी प्रियंका काळे
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
April 13, 2024
श्रीराम साधना आश्रम येथे राम नवमी उत्साहाला प्रारंभ
February 10, 2024
विश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न.
February 1, 2024
काँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांची चाय पे चर्चा अभियान
January 28, 2024
ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*
Related Articles
हरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबात
January 5, 2024
विकसित भारत रथाचे हंडीनिमगाव येथे स्वागत
January 1, 2024
Check Also
Close