दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

महावितरण वीज कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

बाळासाहेब पिसाळ

*महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू*

नेवासा प्रतिनिधी:

*नेवासा तालुक्यातील धामोरी येथील महावितरण शेवगाव करंजी सब डिविजन येथील लाईन मन वीज तात्रिक कामगार सहकारी संघटनेचे माजी चेअरमन कै.माधव कारभारी पटारे यांचा २७डिसेंबर2022रोजी.कामावरून घरी परतताना तिसगाव जवळ पुलाजवळ एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात पुण्याहून दोन दिवसानंतर पुढील शस्त्रक्रियेसाठी यांना पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले पुणे येथे दहा दिवस उपचार घेतल्यानंतर काल दि ८जानेवारी रोजी दुपारी 12.30वाजता अखेर शेवटचा श्वास घेतला व त्याची प्राणज्योत मावळली. आज सकाळी ठीक नऊ वाजता त्यांच्या मूळ गावी धामोरी ठीक नऊ वाजता हजारो जन समुदायाच्या उपस्थिती त त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यातआले. नेवासा तालुका शेवगाव तालुका व पाथर्डी कर्जत तालुक्यातील वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांना एक मुलगी एक मुलगा भाऊ पत्नी व आईअसा त्याचा परिवार आहे घडलेल्या घटनेमुळे परिसरात व पटारे कुटुंबीयावर दुःखाचा डोगर कोसळला आहे व सर्व परिसरातून व मित्रपरिवार व सर्व तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे* *

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे