शेवगाव प्रतिनिधी- शेवगाव तालुक्यातील भायगाव येथीलआगळे कुटुंबातील स्वर्गीय आसराबाई नामदेव आगळे यांचे काही दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले.या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी भेट घेतली व सांत्वन केले. यावेळी त्यांनी धरणग्रस्त कुटुंबाविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. यामध्ये जायकवाडी जलाशयाने विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबांना सावरता आले नाही, याविषयी खेद व्यक्त केला. शेवगाव- नेवासा- गंगापूर- पैठण तालुक्यातील अनेक गावे विस्थापित झाले. त्यापैकी एक नेवासा तालुक्यातील खामगाव येथील आगळे कुटुंब गेल्या सहा दशकांपूर्वी जायकवाडी जलाशयाने विस्थापित झाल्याने ते भायगाव या ठिकाणी स्थायिक झाले. याच ठिकाणी शेती हा मुख्य व्यवसाय करून आर्थिक घडी बसवली.धरणग्रस्त अनेक कुटुंबांना भेटी दिल्यानंतर ते करीत असलेल्या संघर्षाबाबत आजही त्यांच्या वेदना ताज्या वाटतात अशा शब्दात आमदार राजळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.भाजपाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटेकर, भाजपा युवा मोर्चाचे लक्ष्मण काशीद, संदीप खरड, संतोष आढाव,अशोक देशपांडे, आसाराम न-हे, कल्याण जगदाळे,आप्पासाहेब सुकाशे, आदिनाथ लांडे ,भागचंद कुंडकर, गणेश आहेर, चंद्रभान आगळे, भीमराज आगळे, नामदेव आरगडे, दत्तू आगळे, अमोल आगळे, हरिभाऊ पवार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, भगवान आगळे, आदिनाथ आगळे, नवनाथ आगळे, ओंकार लांडे, चैतन्य आगळे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह आगळे कुटुंबातील सदस्य हजर होते.
दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.
Read Next
ई-पेपर
January 18, 2024
कंधार शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ…
नांदेड
September 1, 2023
कंधार शहरातील जगतुंग तलावात बुडून एकाचा मृत्यू
अहमदनगर
August 30, 2023
अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या….अन्यथा अर्धनग्न आंदोलन
December 27, 2025
धनमुद्रा अर्बनतर्फे लोहा शाखा येथे नववर्ष कॅलेंडर वाटप व योजनांची माहिती कार्यक्रम संपन्न…
August 20, 2024
जिजामाता विद्यालय पालक-शिक्षक संघच्या अध्यक्षपदी प्रियंका काळे
January 18, 2024
कंधार शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ…
October 22, 2023
पिंप्रीशहाली येथील १५व्या वित्त आयोगातून झालेल्या कामाची चौकशी होणार का?-नवथर
October 7, 2023
कंधार शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली करण्याची मागणी…
October 2, 2023
प्रधानमंत्री आवास योजनेतील थकीत रक्कम लाभार्थ्यांना द्या – वंचित बहुजन आघाडीची मागणी
September 1, 2023
कंधार शहरातील जगतुंग तलावात बुडून एकाचा मृत्यू
August 30, 2023
अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या….अन्यथा अर्धनग्न आंदोलन
August 27, 2023
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : आ.श्यामसुंदर शिंदे साहेब…
August 11, 2023
मराठा आरक्षण पुन्हा पेटले,सर्व पक्षीय मंञ्यानां भावपूर्ण श्राद्धजली…मराठा क्रांती मोर्चा चे अनोखे आंदोलन
August 8, 2023
त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याची वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या कि हत्या?
August 3, 2023
हिंदू समाजाच्या मुलांवरील गुन्हे मागे घ्या…मराठा क्रांती मोर्चा चा ईशारा
Related Articles
अक्षय भालेराव यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ कंधार तहसील कार्यालयासमोर 12 जून रोजी जाहीर निदर्शने
June 9, 2023
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विष्णुपुरी उपसा प्रकल्पातील 12 पंप उद्धरणनलिका नवीन बसवण्यासाठी 125 कोटी रुपयाचा निधी मंजूर
March 24, 2023
आशादीपच्या सर्व सदस्याकडून मयुरी काळेच्या लग्नासाठी अन्नदान
March 14, 2023