श्रीराम वि.वि.का.से.सोसायटी च्या वतीने १० टक्के लाभाशांचे वाटप मा.संस्थापक संचालक जनार्दन पटारे,चेअरमन बाळासाहेब पाटील साळुंके, संचालक एकनाथ पिटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
आदरनिय जनार्दन पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन बाळासाहेब साळुंके व सचिव विष्णू आव्हाड भाऊसाहेब हे अत्यंत चांगला कारभार पहात आहे,लवकरच सोसायटी ला स्वतः ची इमारत करण्यात येणार आहे
प्रत्येक वर्षी सोसायटीच्या १०० टक्के वसूल असतो यासाठी सर्व संचालक सभासद यांचे सहकार्य असते आज कार्यक्रमासाठी उपस्थित संचालक मंडळ चेअरमन बाळासाहेब साळुंके,संचालक जनार्दन पटारे,दिगंबर जावळे,एकनाथ पिटेकर,अरुण उंडे,कल्याण पिसाळ,दत्ता पिसाळ,कल्याण उभेदळ,सतीश पिसाळ,बाबासाहेब जाधव,पांडुरंग कांबळे,विठ्ठल पिटेकर,सभासद महादेव जाधव,संपत पिसाळ,आबासाहेब साळुंके,शिवाजी पिसाळ,नवनाथ पिटेकर,अशोक पिसाळ,रमेश जाधव,उद्धव जाधव,गणेश जाधव,संभाजी पिसाळ,अशोक भणगे,व इतर सभासद वर्ग उपस्थित होते.