दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नाव्हा ते तामसा रोडला अखेर दिवाळीचा मुहूर्त लागला

तामसा ते नाव्हा रोडचे दिवाळीच्या मुहूर्तावर काम सुरू..

श्री अवधूत खाडे
प्रतिनिधी

हदगाव तालुक्यातील मौजे नाव्हा या गावला तामशा वरून जाणारा रस्त्याचे कामाला दिवाळीच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली आहे. असे मत देशमुख ब्रदर्स अँड इंजिनियर कॉन्ट्रॅक्ट पुसद यांनी सांगितले..
तामसा ते नाव्हा हे अंतर चार ते पाच किलोमीटरच्या असून या रस्त्यावर नाव्हा,चोरंबा, कुसळवाडी, केदारगुडा, खरबी, तरोडा, विठल वाडी,मनाठा मधून वारंगा जाणारा रस्ता या रस्त्याची दुरावस्था खूप दिवसापासून झाली होती बरेच दिवसापासून या रस्त्याचा टेंडर निघालेला होता पण कामाला काय मुहूर्त लागत नव्हता योगायोगाने या येणाऱ्या दिवाळीच्या मुहूर्तावर तामसा ते नाव्हा रोडचा कामाला सुरुवात झाली आहे हा रस्ता प्रमुख्याने वारंग्यापर्यंत जातो पण त्यातच या रस्त्याचे काम हे पाच किलोमीटर असल्यामुळे ते काम तामसा ते नाव्हा लगत पूर्ण होणार आहे.
या रस्त्याचे काम हे देशमुख ब्रदर्स अँड इंजिनिअर्स कॉन्ट्रक्शन पुसद यांनी घेतलेला हा टेंडर आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या मते आनंदाच्या वातावरणामुळे आनंदमय व खुशालीची चर्चा होत आहे सर्व गावकऱ्याच यांच्या मताने हे काम उत्कृष्ट दर्जाचे आणि चांगल्या पद्धतीचे व्हावे ही अपेक्षा सर्व जनतेतून व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे