दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग
Trending

आदिवासी समाजाच्या विविध समस्या विषयीचे निवेदन आपर आयुक्त यांच्याकडे दिले.

Story Highlights
  • आज आदिवासी समाजाच्या विविध समस्या विषयी अपर आयुक्त, श्री.वानखेडे साहेब,अमरावती तसेच प्रकल्प अधिकारी श्री.धाबे साहेब यांना कीनवट येथे निवेदन देण्यात आले. यात हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील अनेक ज्वलंत समस्या विषयी लक्ष वेधले.. यावर त्वरित कारवाई केली जाईल असे आश्वासन अपर आयुक्त अमरावती आणि प्रकल्प अधिकारी कीनवट यांनी दिले.. तसेच आमदार भिमराव केराम साहेब यांची सुध्दा भेट घेऊन सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थिती एड. रामदास डवरे , शंकर मेंडके, राम मिराशे, बुरकुले डी. के.,संजय माझळकर, किशोर सरकुंडे, शंकर भिसे, संतोष डवरे, जीगाजी वानोळे, विठ्ठल धुमाळे, सुभाष गारोळे आदी होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे