दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

तिळापूर जिल्हा परिषद शाळेतिला रिक्त शिक्षकाच्या प्रश्नाचा मार्ग मोकळाग्रामस्थांनी घेतली मा. मंत्री माननीय प्राजक्ता दादा तनपुरे यांची भेट :-

तिळापूर जिल्हा परिषद शाळेतिला रिक्त शिक्षकाच्या प्रश्नाचा मार्ग मोकळा
ग्रामस्थांनी घेतली मा. मंत्री माननीय प्राजक्ता दादा तनपुरे यांची भेट :-

तिळापूर जिल्हा परिषद शाळेत पाच वर्षे पासून एक शिक्षकाची जागा रिक्त होती .वारंवार मागणी करून देखील शिक्षकाची जागा भरली जात नव्हती पटसंख्या जास्त असल्याने एका शिक्षकावर लोड येत होता .पर्यायने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते .ग्रामस्थांनी आज सदर विषयावर मा .मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे साहेबांनची भेट घेतली .तनपुरे साहेबांनी जिल्हा शिक्षण अधिकारी पाटील यांच्या सोबत चर्चा करून दोन दिवसात शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले . ह्या वेळी मा.पंचायत समिती उपसभापती श्री रवींद्र आढाव , अशोकराव विटनोर ,सरपंच सुधाकर जाधव , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बापूसाहेब आघाव , श्री बाळासाहेब जाधव , एकनाथ पवार आदी उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे