दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

माजी आमदार मा. बाळासाहेब मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

बाळासाहेब पिसाळ

कुकाणा (ता नेवासा)येथे माजी आमदार मा. बाळासाहेब मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन व भारतीय जनता पक्षाच्या बुथ आणि शक्तिकेंद्र प्रमुखांच्या मेळाव्यात माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांचे स्वागत आ.विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी खा भाऊसाहेब वाकचौरे,माजी जि प सद्स्या आशाताई मुरकुटे,जि प सदस्य दत्तू काळे, भाजप तालूका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,जिल्हा सचिव अंकूश काळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शरद जाधव,युवा मोर्चा अध्यक्ष प्रताप चिंढे,आदिनाथ पटारे यांच्यासह भाजपचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे