दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरई-पेपर

मा जलसंधारण व मृद मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण

प्रतिनिधी : मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज ) 

नेवासा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कालिका प्रतिष्ठानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण व मृद मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला

 या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे थोर विचारवंत व लेखक समाजसुधारक लोककवी होते दिड दिवस शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊ च्या कादंबऱ्या देश विदेशात आहे प्रचलित आहे

त्यांच्या कादंबऱ्या वर अनेक चित्रपट आहे त्यापैकी फकिरा वैजंता वारणेचा वाघ टिळा लावते मी रक्ताचा डोंगरांची मैना अशी अनेक चित्रपट आहे अण्णाभाऊ हे काँग्रेड विचारसरणीचे होते परंतु अण्णाभाऊ वर खरा प्रभाव पडला तो डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा व श्रीपाद अमृत डांगे कार्ले मार्क्सवाद संयुक्त   महाराष्ट्र चळवळीमध्ये कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रभर लाल बावठा कला पथकामार्फत लोक जागृती चे कार्य त्यांनी केले त्यांच्या शाहिरीमधून अख्या महाराष्ट्राला हादरून टाकणारे शाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे

यानंतर सामाजिक कार्यकर्ते माननीय रामभाऊ केंदळे म्हणाले अण्णाभाऊंचे खरं नाव तुकाराम भाऊराव साठे परंतु लोक त्यांना अण्णा भाऊ म्हणत अण्णा भाऊंचा जन्म एक ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव तालुका वाळवी जिल्हा सांगली या गावी झाला

त्यांच्या पत्नीचे नाव कोंडाबाई व जयवंत साठे त्यांना तीन आपत्य होते मुलगा मधुकर मुलगी शांता व शकुंतला अण्णाभाऊ साठे कामधंदा साठी मुंबईला आले परंतु त्यांना कोंडाबाईची आठवण येऊ लागली तेव्हा अण्णाभाऊंनी घेतलेलं माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीया कायली हे गीत त्यांचं आजही अजरा अमर आहे

त्यांची कष्टकरी कामगार श्रमिका साठी खूप धडपड होती ते म्हणायचे पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर ठरलेली आहे या कार्यक्रमाच्या आयोजन माननीय सचिन दादा केंदळे यांनी केले

याप्रसंगी प्रमुख पाहुणे नगरपरिषद अध्यक्ष माननीय नंदकुमार पाटील सरपंच माननीय सतीश दादांनी नगरसेवक माननीय जितेंद्र कुऱ्हे जिल्हा विशेष प्रतिनिधी आबासाहेब शिरसाठ तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते करण केंदळे विकास लष्करे अविनाश केंदळे दीपक बनसोडे अजय केंदळे योगेश मस्के तेजस केंदळे आकाश केंदळे संतोष कासोदे विशाल केंदळे अमोल चांदणे, सोनू पवार अमोल शेलार दीपक बोरुडे रितेश केंदळे अक्षय कुसळकर विजय मंडलिक राम शिरसाट सागर मंडलिक लखन शिरसाट   सतीश वाघमारे श्याम कनगरे प्रकाश माने सोनू कैलास लष्करे अशोक वडागळे विकास लष्करे राजू साळवे अमोल कापसे प्रकाश बनसोडे शिवराज पिटेकर तेजस लोखंडे राहुल गाडे मंगेश केंदळे अक्षय गाडे अविनाश त्रिभुवन शरीफ शेख अनिल मंडलिक रोहित चव्हाण दत्तू साळवे विनोद अडागळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे