दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

आय.पी.एस. श्री.सुरेश सावळेराम मेंगडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा .

धनंजय जि.मेंगडे पुणे प्रतिनिधी

वटवृक्ष मेंगडेवाडी ग्रुप च्या माध्यमातून  गावचे भूषण, महाराष्ट्र राज्याचा वनश्री पुरस्कार प्राप्त, वनसंवर्धन व वन संरक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आय.पी.एस.अधिकारी श्री. सुरेश सा.मेंगडे साहेब नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त व शिवसेना तालुका प्रमुख आंबेगाव श्री.अरुण गोविंदराव गिरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माननीय सुरेश मेंगडे यांनी यावेळी परिसरात राबवण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे कौतुक केले तसेच वृक्षारोपण आणि संवर्धन याविषयावर मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमा प्रसंगी मेंगडेवाडी गावचे सुपुत्र ग्रामसेवक श्री.जयवंत मा.मेंगडे,मेंगडेवाडी गावचे ग्रामसेवक श्री.हनुमंत ब.बारवे, पत्रकार जयेश शहा, पत्रकार सुदाम बिडकर, श्री.गणेश वि.वि.कार्यकारी सोसायटी चे सचिव श्री.संजय कि.मेंगडे,वटवृक्ष मेंगडेवाडी ग्रुपचे अध्यक्ष श्री.सागर दे.रणपिसे, सुहास रा.मेंगडे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे