अहमदनगर प्रतिनिधी : (दि.१४.डिसेंबर):-जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोग, यांच्याकडून निश्चित करण्यात येऊन १८ डिसेंबर, 2022 रोजी निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान होऊन 20 डिसेंबर, 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ व 33 (ओ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक हददीत कोणत्याही इसमास गैरशिस्त वागणूक करण्यास मनाई आदेश जारी केले असून हे आदेश 20 डिसेंबर,2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.जिल्हयातील भिंगार कॅम्प,नगर तालुका, एमआयडीसी,पारनेर, श्रीगोंदा,बेलवंडी,कर्जत, जामखेड,शेवगांय,पाथर्डी, राहुरी,श्रीरामपुर शहर, श्रीरामपुर तालुका,नेवासा, सोनई,शनिशिंगणापुर, पारगांव,संगमनेर शहर, संगमनेर तालुका, राजुर,अकोले,राहाता,शिर्डी, लोणी,कोपरगांव शहर , कोपरगाव तालुका,मीरजगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मनाई आदेश जारी केले आहेत.या बाबत कोणास सवलत अगर परवानगीची आवश्यकता असल्यास त्या त्या पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या क्षेत्रात प्रसंगानुसा र आवश्यक ते कोणत्याही नियनांचे आदेशांचे उलंघन होणार नाही अशा रितीने आवश्यक ते आदेश देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.
Read Next
ब्रेकिंग
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
ब्रेकिंग
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
ब्रेकिंग
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
ब्रेकिंग
April 13, 2024
श्रीराम साधना आश्रम येथे राम नवमी उत्साहाला प्रारंभ
ब्रेकिंग
February 1, 2024
काँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांची चाय पे चर्चा अभियान
10 hours ago
तब्बल 15 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबीलाटाने गजबजली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लोणी सय्यदमीर..
January 26, 2025
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडीनिमगाव या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
January 3, 2025
राष्ट्रीय सेवा योजने शिबिरा मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते श्री किशोर सानप नायब तहसीलदार नेवासा
December 30, 2024
पशू कत्तलीसाठी वाहतूक; बैल-म्हशींसह संशयित वाहन पोलिसांच्या ताब्यात; दोघांवर गुन्हा दाखल
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
August 20, 2024
जिजामाता विद्यालय पालक-शिक्षक संघच्या अध्यक्षपदी प्रियंका काळे
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
April 13, 2024
श्रीराम साधना आश्रम येथे राम नवमी उत्साहाला प्रारंभ
February 10, 2024
विश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न.
February 1, 2024
काँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांची चाय पे चर्चा अभियान
January 28, 2024
ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*
Related Articles
हरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबात
January 5, 2024
विकसित भारत रथाचे हंडीनिमगाव येथे स्वागत
January 1, 2024
Check Also
Close