दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेजमध्ये पोलीस उपनिरीक्षक तुषार ढाकराव यांच्या हस्ते श्रीगणेशाची उत्साहात स्थापना….

राहुरी प्रतिनिधी।आरडगाव (ता.राहुरी) येथील तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स मध्ये श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.गणपती बाप्पांची स्थापना राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार ढाकराव साहेबांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगी तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य मा प्रा जगदीश मुसमाडे व प्रशासन अधिकारी माननीय महेश मुसमाडे उपस्थित होते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी छान डेकोरेशन करून उत्साहात सहभाग घेतला.
प्रा राहुल बोरुडे, प्रा. सागर वाघ प्रा. सायली सौदागर प्रा. गौरी सूर्यवंशी प्रा.अफरोज सय्यद प्रा संतोष अनाप प्रा. सोनाली शिरोळे प्रा. गौरी म्हसे प्रा. प्रियाली दरंदले शिक्षकेत्तर कर्मचारी हेडक्लार्क सलीम पठाण आणि आकाश बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे