दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*

बाळासाहेब पिसाळ

*ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*

हंडीनिमगाव प्रतिनिधी (बाळासाहेब पिसाळ)

नेवासा तालुक्यातील स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान हंडीनिमगाव या ठिकाणी 27 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा महंत रमेशनांद गिरी महाराज यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

या प्रसंगी ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.नवनाथ आगळे यांनी केले या प्रसंगी हंडीनिमगाव चे सरपंच आघाव,ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव, बाळासाहेब पिसाळ, अनिल वरे संकेत वाघमारे, किरण गरड उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजना विषयी व याचा विद्यार्थी जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी ऍड कल्याणराव पिसाळ (नेवासा तालुका वकिल संघ अध्यक्ष) श्री बाळासाहेब पाटील साळुंके(ह.वि.कार्यकारी सोसायटी अध्यक्ष) बाळासाहेब पिसाळ यांनी आपले विचार व्यक्त केले
अध्यक्षीय भाषण महंत रमेशनंदगिरी महाराज यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश गारुळे यांनी केले व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अरुण घनवट यांनी केले
येणाऱ्या 7 दिवसीय कार्यक्रमात होणारे विविध व्याख्यान व करणार असलेले श्रमदान यांची माहिती देण्यात आले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ कार्तिकी नांगरे, गोविंद गवळी आणि ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे