दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

प्रहार दिव्यांग संघटनेच्या धर्माबाद शहर अध्यक्ष पदी हाणमंतु देसाई यांची निवड….

प्रतिनिधी।दिनेश दारमोड

धर्माबाद। धर्माबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ता व राष्ट्रीय हिंदी स्वतंत्र प्रजावार्ता चे मुख्य संपादक हाणमंतु देसाई यांची प्रहार दिव्यांग संघटनेच्या धर्माबाद शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन सदरील निवड हि देगलूर तालुक्यातील आलुर या गावी शाखेच्या उदघाटन समारोह जाहिर करण्यात आले आहे. बरेच दिवसापासुन धर्माबाद शहर अध्यक्ष पदासाठी रसीखेच चालू होते आता मात्र स्पर्धेला विराम आला आहे. सदरील निवड हि प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रमुख विठ्ठल राव मंगनाले साहेब , नांदेड जिल्हा सचिव मारोती मुंगरुले, जिल्हाउपाध्यक्ष कागडे साहेब व धर्माबाद तालुका अध्यक्ष साईनाथ पाटिल जुन्नीकर यांच्या अध्यक्षतेखाली सदरील निवड करण्यात आली असुन यावेळी जनशक्ती पक्षाचे गणेश हांडे साहेब, देगलूर ता अध्यक्ष विरभद्र चेंडके , मुदखेड ता अध्यक्ष अनिल पाटिल शेट्टे , नायगांव ता अध्यक्ष साईनाथ बोईनवाड, बिलोली ता अध्यक्ष हाणमंत शिताफुले , बिलोली ता महिला अध्यक्ष शांताबाई चिंतले , देगलूर संपर्क प्रमुख अटकाळे , देगलूर शहर अध्यक्ष संगराम अंगडे अदी प्रहार पदाधिकारी उपस्थित होते. तसेच धर्माबाद शहरातील तालुका सचिव नारायण सोनटक्के , शहर सचिव शिवराज भंगरवार , सर्व दिव्यांग व्यक्ति, प्रतिष्ठित नागरिक व सर्व स्तरावरुन हाणमंतु देसाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे