ब्रेकिंग
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडीनिमगाव या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बाळासाहेब पिसाळ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडीनिमगाव या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने विद्यार्थ्यांचे भाषणे झाली व विविध गुणदर्शन अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व नाटिका सादर करण्यात आल्या
कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती त्यांचे सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व त्यांचे सदस्य उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले