दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

१५ वर्षीय मुलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या….नेवासा तालुक्यातील घटना..!

नेवासा प्रतिनिधी। नेवासे शहरातील शेंडे गल्ली येथे राहणाऱ्या मयूर राजकुमार संगपाळ या १५ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
राजकुमार सांगपाळ यांचे नेवासा बस स्थानकाजवळ चपलांचे दुकान आहे.
या प्रकारामुळे नेवासे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. तपास हे. कॉ. तुळशीराम गिते हे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे