दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

*श्रीक्षेत्र संगमेश्वराच्या पावन भूमित तृतीय श्रावण सोमवारी कीर्तन सेवा संपन्न

बाळासाहेब पिसाळ

*श्रीक्षेत्र संगमेश्वराच्या पावन भूमित तृतीय श्रावण सोमवारी कीर्तन सेवा संपन्न*

साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुळाप्रवरा संगमावर बसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान येथे तृतीय श्रावण सोमवारी ह .भ .प योगीराज योगेश महाराज पवार यांची कीर्तनरुपी सेवा संपन्न झाली .त्यानंतर महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते .पंचक्रोशीतील भाविकांने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली . परिसरातील वारकरी व भाविकांच्या नियोजनातुन प्रत्येक एकादशीला नामवंत कीर्तनकारची सेवा ठेवण्याचा संकल्प आज करण्यात आला .आजच्या कार्यक्रमाचे अन्नदान श्री काशिनाथ जाधव , हिरालाल जाधव , बाळासाहेब जाधव , रामकृष्ण जाधव ,
आण्णासाहेब भिवराव जाधव ,बाबासाहेब काकड , कचरू काकड यांनी केले.संगमेश्वर देवस्थान व गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीने उपस्थितीताचे आभार मान्यत आले .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे