राष्ट्रीय वन हुतात्मा दीनाचे औचित्य साधून राज भवन मुंबई येथे कार्यक्रम आयोजित…
प्रातिनिधि-हर्षद यरवलकर
रायगड प्रतिनिधी। राष्ट्रीय वन हुतात्मा दीनाचे औचित्य साधून राज भवन मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सध्या च्या अधुनिकिकरणाच्या युगात प्रत्येक जण आधूनिक पध्दत अवलंबन्याचा मार्ग धरतात परंतू अश्या परिस्थितीत काही वेळा पर्यावरणा ला हानी पोचत आहे ह्याकडे आपले अप्रत्यक्षप्रने दूरलक्ष्य होते. कधी कधी आपण विसरतो की निसर्गामुळे आपण आहोत आपल्या मुळे निसर्ग नाही पण सध्या अधुनिकिकरणा बरोबरच निसर्गाच पर्यावरण राखन्यासाथी सुद्धा महाराष्ट्रातील तरुण युवक पुढे येतात अश्या युवकांच्या कार्याची दखल घेऊन 11 सप्टेंबर 2021 महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महमहिम श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते पनवेल महानगरपालिके चे विरोधीपक्ष्य नेते आणी जे.ये म.म्हात्रे च्यरीटेबल संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रीतम जनार्दन म्हात्रे ह्यना पर्यावरण मित्र पुरस्कार देण्यात आला.