तक्षज्ञाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा आरडगाव नगरीत सत्कार सोहळा व मिरवणूक.
प्रतिनिधी राहुल बोरुडे

तक्षज्ञाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा आरडगाव नगरीत सत्कार सोहळा.
राहुरी ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट् कॉमर्स अँड सायन्स आरडगाव कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे. राहुरी तालुक्यात तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी प्रथम आली.
त्यामुळे तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज ने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व आडगाव नगरीत भव्य दिव्य मिरवणूक काढण्याचे आयोजन करण्यात आले . आरडगाव मध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला . तसेच कॉलेजचे प्राचार्य जगदीश मुसमाडे सरांचा सत्कार आरडगाव नगरी च्या वतीने करण्यात आला. त्यावेळेस मोठी अतिषबाजी करण्यात आली. सर्व परिसरातून व पंचक्रोशीतून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. त्यावेळेस उपस्थित आरडगावचे सरपंच मा.कर्ना जाधव , सुनील मोरे, नामदेव तारडे ,नानासाहेब म्हसे, रवींद्र झुगे, बापूसाहेब झुगे, बाळासाहेब झुगे, कैलास झुगे, सुरेशदादा झुगे, धनंजय गुंजाळ, दिलीप काळे ,रामभाऊ झुगे, सुभाष काळे ,विकास जाधव, संजय बोबडे, इंद्रभान झुगे ,प्रमोद झुगे ,नितीन गुरु काळे, अशोक काळे ,पोपटराव झुगे ,अनिल जाधव, बापूसाहेब धसाळ ,सुनील ठुबे, पूजाहरी झुगे, मोहन झुगे इतर मान्यवर उपस्थित होते. राहुरी तालुक्यात प्रथम श्वेता प्रमोद जाधव 84.67% (प्रथम कला),लांबे रसिका आनिल89.67(90% प्रथम विज्ञान),कदम श्रुतिका सुनील 86.33% (द्वितीय विज्ञान) तोडमल अभिनव संदीप 86.33% (द्वितीय विज्ञान) ,दरंदले गायत्री रामदास 85% (तृतीय विज्ञान)गौरी संजय बोबडे 83% (प्रथम वाणिज्य), दिप्ती राधेश्याम खुळे 82.67% (द्वितीय वाणिज्य), ऋतुजा संदीप मांगुर्डे 82.50% (तृतीय वाणिज्य) शुभांगी नामदेव शेरमाळे 78% (द्वितीय कला), शुभम बाबासाहेब मेमाने77% (तृतीय कला), हे सर्व गुणवंत विद्यार्थी आहेत.कॉलेजचे प्राचार्य मा. जगदीश मुसमाडे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तिन्ही शाखेला बहुमोल मार्गदर्शन केले .त्यांच्या प्रयत्नाने कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला.
कॉलेजचे प्राध्यापक वर्ग
प्राचार्य मा .जगदीश मुसमाडे सर प्रशासन अधिकारी मा. महेश मुसमाडे प्रा. सायली सौदागर, प्रा. गौरी सूर्यवंशी, प्रा .गौरी म्हसे ,प्रा .सोनाली शिरोळे,प्रा.प्रियाली दरंदले मुसमाडे प्रा .राहुल बोरुडे ,प्रा. सागर वाघ ,प्रा. संतोष आनाप, प्रा .सय्यद अफरोज व शिक्षकेतर कर्मचारी हेडक्लार्क सलीम पठाण व आकाश बोर्डे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. बाबासाहेब मुसमाडे व स्थानिक समिती सदस्य पदाधिकारी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे शुभेच्छा देऊन कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन केले.