अहमदनगर

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजचा 100% निकाल

प्रतिनिधी राहुल बोरुडे

तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजचा निकाल 100% टक्के

राहुरी ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट् कॉमर्स अँड सायन्स आरडगाव कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून राहुरी तालुक्यात प्रथम श्वेता प्रमोद जाधव 84.67%,शुभांगी नामदेव शेरमाळे 78%, शुभम बाबासाहेब मेमाने77%, तसेच कॉमर्स शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून गौरी संजय बोबडे 83%, दीप्ती राधेश्याम खुळे 82.67%, ऋतुजा संदीप मांगुर्डे 82.50%,तसेच विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून लांबे रसिका आनिल89.67(90%), कदम श्रुतिका सुनील 86.33%, तोडमल अभिनव संदीप 86.33%, दरंदले गायत्री रामदास 85%हे सर्व गुणवंत विद्यार्थी आहेत.कॉलेजचे प्राचार्य मा जगदीश मुसमाडे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तिन्ही शाखेला बहुमोल मार्गदर्शन केले त्यांच्या प्रयत्नाने कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला.
कॉलेजचे प्राध्यापक वर्ग
प्राचार्य मा जगदीश मुसमाडे सर प्रशासन अधिकारी मा महेश मुसमाडे, प्रा. सायली सौदागर, प्रा. गौरी सूर्यवंशी, प्रा .गौरी म्हसे ,प्रा .सोनाली शिरोळे,प्रा.प्रियाली दरंदले मुसमाडे प्रा .राहुल बोरुडे ,प्रा. सागर वाघ ,प्रा. संतोष आनाप, प्रा .सय्यद अफरोज व शिक्षकेतर कर्मचारी हेडक्लार्क सलीम पठाण व आकाश बोर्डे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब मुसमाडे व स्थानिक समिती सदस्य पदाधिकारी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे शुभेच्छा देऊन कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे