दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

नव्याने रुजु झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनीलजी गायकवाड व ऊप निरीक्षक संजयजी पगारे सर यांचा सत्कार….

नीलेश मीस्त्री प्रतिनिधि

शिर्डी प्रतिनिधी।राहाता पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजु झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनीलजी गायकवाड व ऊप निरीक्षक संजयजी पगारे सर यांचा सत्कार करताना श्री रमेश भाऊ गायकवाड राहाता तालुका अध्यक्ष R.P.I. ( A ) यावेळी श्री संजय भाऊ घोडके जिल्हा उपाध्यक्ष
युवक जिल्हा उपाध्यक्ष रविभाऊ शेजवळ
महिला तालुका आघाडी अध्यक्ष
कोपरगाव वैशालीताई सोनवणे
साकुरी शहराध्यक्ष अशोकराव सोपानराव बनसोडे
राहता तालुका संघटक श्री सत्यजित कोळगे
काकडी शहराध्यक्ष श्री रमेश सोनवणे
अस्तगाव शहराध्यक्ष अनिल त्रिभुवन
आधी राज जिम चे संचालक सुजित भाऊ कोळगे
विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाश भारुड
मराठा आघाडी तालुका अध्यक्ष श्री रामभाऊ डांगे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये R.P.I.( A ) पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे