दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

निर्मलग्राम आदर्शगाव सुरेशनगर येथे आज “कामधेनु दत्तक योजना”

बाळासाहेब पिसाळ

*निर्मलग्राम आदर्शगाव सुरेशनगर येथे आज “कामधेनु दत्तक योजना” या योजनेअंतर्गत पंचायत समिती नेवासा यांच्या वतीने शिबिर घेण्यात आले*
त्याप्रसंगी डॉ.डौले साहेब,डॉ.विटेकर साहेब,यांनी शिबिराचा आयोजन केले होते तसेच *अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती किशोर भाऊ जोजार, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे साहेब*
तसेच सुरेशनगर-हंडीनिमगाव येथील शेतकरी वर्ग,ग्रामस्थ आदी सर्वजण उपस्थित होते.यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना किशोर भाऊ म्हटले की या योजने अंतर्गत दूधउत्पादन क्षमता वाढवणे फायद्याचे आहे याचा नक्कीच शेतकरी वर्गाला फायदा होईल.
त्याचप्रमाणे शेती सुयोग्य, दूध उत्पादन वाढवणे साठी नवीन डेमो तेथे मांडण्यात आले आणि शेतकरी वर्ग यांना दाखवण्यात आले..
तसेच सरपंच पांडुरंग पा.उभेदळ यांनी अभिभाषणात बोलतांना म्हटले की, सुरेशनगर येथील शेतकरी वर्ग यांना पुणे,राहुरी येथील शेतकऱ्यांसाठी असणारे नवं नवीन मोठे शेती उपयुक्त असणारे प्रकल्प,डेमो पाहण्यासाठी सहलीचे आयोजन करावे ही विनंती केली होती.
*त्याचप्रमाणे सरपंच साहेबांच्या मागणीवर पंचायत समिती टीम डॉ.डौले साहेब आणि डॉ.विटेकर यांनी पुढच्या महिन्यात सहल घेऊन जाऊ याबद्दल सर्व शेतकरी यांना कळविण्यात देखील आले.*
आणि शेवटी शेतकरी यांना शेती उपयुक्त औषधे देण्यात आले तसेच मका,बी- बियाणे, देण्यात येणार असल्याचे टीम कडून कळविण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे